संजीव मानकर ग्रामीण प्रतिनिधी माहूर माहूर:- तालुक्यातील ६३ ग्राम पंचायतचे ग्राम रोजगार सहाय्यक हे २००७ पासून अर्धवेळ कर्मचारी म्हणून कार्यरत असतांना शासनाच्या अकुशल निधीतून टक्केवारी वर काम करत होते. आजही ते टक्केवारी वरच काम करत आहेत व रानावनात मजुरांच्या हजेरी साठी फिरत आहेत. राबराब राबुनही १९ वर्षाचा त्यांचा वनवास अजूनही संपला नाही. संपूर्ण आयुष्याची राख […] Read more
संजीव मानकर ग्रामीण प्रतिनिधी माहूर माहूर:- तालुक्यातील सायफळ या गावात दि. ११ सप्टेंबर रोजी मध्येरात्री नंतर एका वन्य प्राण्याने वृद्ध महिला लता माधव राऊत व कैलास मारोती वाघाडे या तरुणावर जीव घेणा हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे.सविस्तर वृत्त असे की शिकारीच्या शोधात असलेल्या त्या वन्य जीवाने चक्क गावात प्रवेश करून एका बकऱ्याला पकडण्याचा प्रयत्न […] Read more

संजीव मानकर ग्रामीण प्रतिनिधी माहूर माहूर:- तालुक्यातील मदनापूर येथे दि. ११ सप्टेंबर रोजी नवयुवक दुर्गा मंडळ यांच्या वतीने बैल पोळा निमित्त बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आपला बैल आपला अभिमान हा उपक्रम गावोगावी राबवून शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेल्या बैलांना गौरव प्राप्त व्हावा, त्यांना पुन्हा नव्याने ओळख प्राप्त व्हावी, बैलांचे संगोपन व्हावे, बैलांशिवाय पर्याय […] Read more
संजीव मानकर ग्रामीण प्रतिनिधी माहूर माहूर:- तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे परंपरा नुसार दरवर्षी प्रमाणे या वर्षीही बैल पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. पावसा अभावी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असली तरी बैलांच्या साज सजावटीत कशाचीही कंजुसी दिसून आली नाही. सायंकाळी ठिक ५ वाजता अगदी वाजत गाजत हनुमान मंदिराच्या पारावर बैलांना तोरणा खाली उभे केले. अंगावर चढवलेल्या […] Read more

संजीव मानकर ग्रामीण प्रतिनिधी माहूर माहूर तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे पाणी पुरवठा योजनेचे विद्युत रोहित्र जळाले असल्याने दहा दिवसा पासुन पाणी पुरवठा योजनेचे कामकाज ठप्प झाले आहे. पाणी पुरवठा कर्मचारी सुधीर येवुतकर यांना विचारले असता त्यांनी रोहित्र जळाल्याचे कारण दाखवत आपले हात झटकत सरपंचाकडे बोट दाखवले.सरपंच राम लक्ष्मण सीडाम यांनी आपल्या खऱ्या जबाबदारीचे भान ठेवत […] Read more
संजीव मानकर ग्रामीण प्रतिनिधी माहूर माहूर:-तालुक्यातील गोकुळ गोंडेगांव येथील ही घटना असून दि. ७ सप्टेंबर रोजी ह्या मुलींनी मम्मीडॉलच्या मम्मीचे प्रतिरूप साकारल्याने त्यांच्या मम्मीसह परिसरातील सर्व नातेवाईकांनी त्यांचे कौतुक केले. निरागस दिसणाऱ्या या मुलींचे नाव अनुष्का किशोर पाटील, आरवी आकाश महामुने व आपुलकी आशिष कांबळे असे असून ह्या तीन महिन्यापासून एकमेकांशी कट्टर मैत्री करून आहेत. […] Read more
संजीव मानकर ग्रामीण प्रतिनिधी माहूर माहूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वर्षावासानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन चिंतन व मनन आषाढी पौर्णिमा पासून चालू झाले असून एक महिना पूर्ण झाला आहे. अश्विन पौर्णिमेला ग्रंथ वाचनाची सांगता होणार असल्याची माहिती भंते आश्वलायन यांनी दिली असून धम्म पसार व जागृतीचे काम महाराष्ट्रभर चालू […] Read more
माहूर:- तालुक्यातील पडसा या गावात रस्त्यावर आपल्या कलागुणांचा अविष्कार दाखवणारे व पोटाची खळगी भरण्यासाठी मुलाबाळांसह बायकांना सोबत घेऊन गोड आवाजात गाणे गाणाऱ्या कलाकारांची होत असलेली उपेक्षा पाहून माहूर तालुक्यातील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे नेते, पंचशील विद्यालय लखमापूरचे संस्थापक अध्यक्ष, उभरत्या म. ज्योतिबा फुले सुतगिरणीचे अध्यक्ष प्रकाश दादा गायकवाड यांनी त्यांच्या राहत्या गावात पडसा येथे ह्या […] Read more